आमच्या योजना

गुरुकृपा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., औरंगाबाद

ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत वेगात विस्तार करणारी गुरुकृपा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., औरंगाबाद. आपल्या शहरात ग्राहकसेवेत आहे. ISO 9001:2015 मानांकन मिळालेल्या गुरुकृपा अर्बनचा प्रवास सुरु झाला सप्टेंबर 2002 पासून अधिक समाधानी खातेदारांना घेऊन गुरुकृपा अर्बन पुढची वाटचाल करत आहे.
" वचन अर्थसमृद्धीचं व सुरक्षेचं.... " हे ब्रीद वाक्य घेऊन आम्ही अहोरात्र झटत आहोत, गुरुकृपा अर्बन परिवारातील सदस्यांच्या हितासाठी व सर्वांच्या आर्थिक स्थैर्यासाठी!

खर्च करून उरलेल्या रक्कमेतून बचत करण्यापेक्षा बचत करून उरलेल्या रक्कमेतून खर्च करा.    - बचतीची गुरुकिल्ली : वॉरन बफे

0

दिवस अविरत सेवा

0

समाधानी खातेदार

20000 पेक्षा अधिक आनंदी ग्राहक ग्राहकांचा विश्वास ग्राहकाची निवड

  • "गुरुकृपा अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या सहकार्‍यातूनच आमचा नवीन व्यवसाय सुरू झाला व आज भरभराटीस आला आहे.आज आमच्या कडे सात ते आठ अश्या मसाले कांडप मशीनरी असून त्याच बरोबर किराणा दुकान चालवून आमचा होलसेल मसाले विक्री व्यवसाय फार जोरात चालू आहे. "

    -शोभा विष्णु खंडाळे (होलसेल मसाले विक्रेता )
  • "माझी आर्थिक ओढातान लक्षात घेऊन एका दिवसात दोन तासांमध्ये माझे कर्ज मंजूर करून होणार्‍या फार मोठ्या हांनीतून बाहेर काढले. माझा संकटात मला गुरुकृपा अर्बन संस्थेने देवासारखी मदत केली."

    - घोडजकर तुकाराम मुंजाजी (झेरॉक्स आणि स्टेशनरी मालक )