बचत ठेव खाते

image

बचत खात्यांचे वैशिष्टे :


  1. खाते उघडण्यासाठी कमीत कमी रु. ३००/- आवश्यक
  2. पासबुक सुविधा उपलब्ध
  3. आपल्या व्यवहाराची खात्रीपूर्वक सुरक्षा
  4. व्याजदर ३.५०% दर वर्षी

आवश्यक कागदपत्रे :

  1. 1 ओळखीचा पुरावा
  2. 2 रहिवासी पुरावा
  3. 3 फोटो