मुदत ठेव योजना

image
आपण निवडलेल्या विशेष कालावधीसाठी ठेवी स्वीकारली जाते.

विशेष आकर्षक ठेव योजना फक्त आपल्यासाठी :

कालावधी व्याजदर
१५ दिवस ते ६ महिने ६.५०
६ महिने १ दिवस ते १२ महिने ७.५०%
१२ महिने १ दिवस ते १८ महिने ८.५०%
१८ महिने १ दिवस ते २४ महिने ९.५०%
२४ महिने १ दिवस ते पुढे १०.५०%

विशेष सवलत

  1. जेष्ठ नागरिकांकरीता 0.50% व्याजदर जास्त 1 वर्षावरील ठेवींकरिता.
  2. ठेवींवर 10 लाखापर्यंत विमा संरक्षण
  3. मुदतीच्या आत रक्कम काढल्यास चालू कालावधी नुसार व्याजदर आकरण्यात येईल.