इतर सेवा

आपला बँकिंग अनुभव सुखकर करण्यासाठी आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणे हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो...
आधुनिक बँकिंगचा जास्ती-जास्त खातेदारांनी लाभ घ्यावा यासाठी पुढील सुविधा पुरविल्या जातात.
SMS बँकिंग

ग्राहकांकडे स्मार्ट फोन अथवा इंटरनेट नसेल SMS बँकिंग ही सुविधा उपयोगी ठरते. तुम्ही कोणालाही पैसे देऊ शकता अथवा घेऊ शकता व खात्यातील शिल्लक तपासू शकता.

RTGS / NEFT

आरटीजीएस आणि एनईएफटी यांच्यातील मूलभूत फरक, आरटीजीएस ग्रॉस सेटलमेंटवर आधारित आहे, एनईएफटी नेट-सेटलमेंटवर आधारित आहे.