गुरुकृपा अर्बन पीएम सुकन्या समृद्धि योजना

image

मुलींच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी आणि त्यांना सृदुढ आणि सक्षम बनविण्यासाठी गुरुकृपा अर्बन द्वारे सुख समृद्धी योजना राबविण्यात येत आहे.


  1. दरमहा भरा फक्त रु. 497/- व 18 वर्षानंतर मिळवा 3,00,180/- रु.
  2. दरमहा भरा फक्त रु. 826/- व 18 वर्षानंतर मिळवा 5,00,020/- रु.
  3. दरमहा भरा फक्त रु. 1156/- व 18 वर्षानंतर मिळवा 7,00,578/- रु.
  4. दरमहा भरा फक्त रु. 1650/- व 18 वर्षानंतर मिळाव 10,01,093/- रु.

पात्रता:

10 वर्षांच्या आतील मुली.