चालू ठेव खाते
- " दैनंदिन आर्थिक व्यवहारासाठी, गुरुकृपा अर्बनचे चालू ठेव खाते आपल्या सेवेसाठी.... "
चालू ठेव खात्यांचे वैशिष्टे:
- आधुनिक बँकिंग सुविधा जसे की, चेक बूक, NEFT/RTGS, सुविधा उपलब्ध.
- जास्त मर्यादे पर्यंत सुलभ रितीने व्यवहार करता येणार.
आवश्यक कागदपत्रे :
- 1 ओळखीचा पुरावा.
- 2 रहिवासी पुरावा.
- 3 फोटो.
- 4 व्यवसायाचा पुरावा.