ग्राहक सेवा

तक्रार निवारण व्‍यवस्‍था

ग्राहकांना आम्ही सांगू इच्छितो की, गुरुकृपा अर्बन मध्ये एक सशक्त तक्रार निवारण व्‍यवस्‍था आणि प्रक्रिया आहे जिच्यात ग्राहकांच्या सर्व तक्रारींचे निवारण होण्याची खात्री असते. याचे तपशील खालीलप्रमाणे आहेत : -
  1. शाखेमध्ये शाखाप्रमुखांकडे एक तक्रार रजिस्‍टर उपलब्‍ध असते, ज्यात ग्राहक त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात.
  2. त्याशिवाय, शाखेमध्ये एक 'सूचना व तक्रार पेटी' देखील उपलब्‍ध असते. ग्राहक आपल्या तक्रारी लेखी स्वरुपात आणि आपल्या नाव व पत्त्यासहित या पेटीमध्ये टाकू शकतात.
  3. पत्ररूपात तक्रार प्राप्‍त झाल्यावर तिची पोचपावती दिली जाते.

ऑनलाइन तक्रार नोंदणी

सूचना / शिफारशी