आपल्याच शहरातील तिघा भावंडांची आर्थिक परिस्थिती बिकट असूनही, परिस्थितीला न डगमगता एकीच्या व परिश्रमाच्या बळावर बिकट परिस्थितीवर मात करून प्रगतीच्या शिखराचे ध्येय त्यांनी आज गाठले आहे. ह्या तिघा
भावंडांनी एकत्र येऊन प्रगतीचा शिखर तर गाठला परतुं, पुढे आपल्या वैयाक्तिक प्रगतीवर न थांबता त्यांनी आपल्या सहकार्याद्वारे गरिबांना व आजच्या नवतरुण पिढींना आर्थिक अडचणींतुन बाहेर काढण्याचे उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेऊन जे काम केले त्यांचे फलस्वरूप
गुरुकृपा अर्बन आज वास्तवरूपी कार्य करत आहे.
" एकत्रित कुटुंबाची संकल्पना म्हणजेच या तिन्ही भावंडातील प्रेम होय. "