अध्यक्षांचे मनोगत

image

रामसिंह बहुरे

अध्यक्ष: गुरुकृपा अर्बन

बदलत्या युगासोबत आम्हीही बदलत आहोत. सर्वसामान्यांचे ध्येय पुर्ण करण्यासाठी व तळागाळातल्या सर्व सामान्य व्यक्तींना केंद्रस्थानी ठेऊन त्यांचे स्वप्न साकार करण्यात आम्ही प्रयत्नरत आहोत. आणि हे आमचं कर्तव्य समजून आम्ही वाटचाल करीत आहोत. तसेच आमच ब्रिदवाक्य आहे,
" वचन अर्थसमृद्धीचं व सुरक्षेचं.... " याप्रमाणे सर्वांना अर्थसमृद्ध करणे, सुरक्षा देणे व तसेच आजच्या तरुण पिढीचे भविष्य उज्वल करण्यास आम्ही सद्दैव आपणा सर्वांसोबत आहोत. त्याचप्रमाणे तरुण उद्योजक घडवून देशसेवेस हातभार लावणे, सर्वांना प्रगतीच्या दिशेने मार्गस्थ करणे व बदल घडवणे हा आमचा प्रामाणिक हेतू..., हा हेतू पूर्ण करण्यास आपली साथ ही फार महत्वाची आहे.

अल्पकालावधीत गुरुकृपा अर्बन ज्या प्रगती पथावर पोहचली आहे. त्यास आपले सहकार्य असेच मिळावे हि अपेक्षा...

धन्यवाद...