औरंगाबाद शहरातील अग्रगण्य क्रेडिट सोसायटीपैकी एक गुरुकृपा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., औरंगाबादला खालील पदांची आवश्यकता आहे.
अ. क्र. | पद | शैक्षणिक पात्रता | पदसंख्या |
---|---|---|---|
1. | लिपिक | एम.कॉम. / बी.कॉम. बँकिंग क्षेत्रातील किमान 2/3 वर्षाचा अनुभव आवश्यक. | 02 |
वरील दिलेल्या पदासाठी इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांनी सोसायटीच्या खालील पत्त्यावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह भेट द्यावी. किंवा खाली दिलेल्या मेल आय-डी वर बायो-डाटा मेल करावा .