वर्धापन दिनानिमित्त श्री भगवान बाबा बालिका आश्रम मध्ये शालेय साहित्य ,फळ आणि मिठाई वाटप,बीडबाय पास सन 2018.
पानपोई उद्घाटन समारंभ, मुख्य शाखा येथे सन 2019.
गुरुकृपा अर्बन चा 1001 झाडे लावुन जोपासण्याचा संकल्प.
सन- 2017 साली दिवाळी निमित्त मिठाई वाटप कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष , कोषाध्यक्ष यांच्या हस्ते