नेहमी विचारले जाणारे प्रश्न

1 बचत खाते सुरू करण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रे कुठली आहेत?
उत्‍तर:
  • रेशन कार्ड किंवा पत्त्याच्या अन्य कुठल्याही पुराव्याची छायाप्रत.
  • ओळखीचा पुरावा (पॅन कार्ड/पासपोर्ट / ड्रायव्हिंग लायसन्स / मतदार कार्ड इ. सर्व कागदपत्रांच्या प्रती स्वतः साक्षांकित करणे आवश्यक आहे, तसेच मूळ कागदपत्रांवरून त्यांची सत्यता पडताळणी करून घेणे आवश्यक आहे.
  • 2 फोटोग्राफ.
2 खाते सुरू करण्याकरता ओळखीची आवश्‍यकता आहे काय?
उत्‍तर: नाही.