अविनाश बबन गुप्ता

अविनाश बबन गुप्ता

[शगुन  क्लॉथ स्टोअर्स, अविष्कार कॉलनी, सिडको, औरंगाबाद] व्यवसाय वाढीसाठी मला भांडवालाची कमतरता आहे हे मी मित्राशी चर्चा करत होतो, तर त्याने मला गुरुकृपा अर्बन विषयी माहिती सांगितली व त्वरित मित्रासोबत जाऊन गुरुकृपा अर्बनला भेट दिली. तेथे व्यवस्थापकांनी विचारलेली पूर्ण माहिती विनम्र पणे दिली. व त्यानंतर मी अध्यक्ष साहेबाशी भेटलो त्यांनी माझी आर्थिक अडचण समजून व कागदपत्रांची पडताळणी करून मला त्वरित कर्ज मंजुरी दिली, त्यानंतर तेथील कर्मचार्यांनी लगेच माझा कर्ज मंजुरी अर्ज भरला व बचत खाते उघडून सर्व आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करून घेऊन कामकाज पुर्ण करून घेतले व कर्ज भांडवल ही त्वरित मिळाली