सर्वसामान्य व्यक्तींच्या तात्काळ गरजा पूर्ण करण्यासाठी मदत होते.
घरगुती वस्तु , घराचे बांधकाम, पर्यटन, वैयक्तिक खर्च, गुरुकृपा अर्बनला स्वीकार्य अशा कोणत्याही उद्देशासाठी.
कायम नोकरीतील पगारदार नोकरवर्ग, स्वयंम रोजगारी व्यक्ति किमान उत्पन्न/ वेतन रु.15000/- दरमहा.
व्यावसायिक व्यक्ती : कमीत कमी १ वर्ष त्याच व्यवसायामध्ये कार्यरत असावे.