उद्देश :
नोकरदार व्यक्तींना शक्यतो कमी वेतनामुळे कर्ज मिळणे हे अडचणीचे ठरते. त्यामुळे कमी वेतन असणाऱ्यांना देखील गुरुकृपा अर्बनची वेतन कर्ज योजना फायदा घेता येईल व आपली भांडवलाची कमतरता भरून काढता येईल.
पात्रता :
- पगारदार व्यक्ती: कमीत कमी एक वर्षासाठी त्याच संस्थेमध्ये कार्यरत असावे.
- किमान उत्पन्न दरमहा रु. १५०००/-
आवश्यक कागदपत्रे :
- 1 ओळखीचा पुरावा
- 2 रहिवासी पुरावा
- 3 फोटो
- 4 बँक पासबूक वरील नोंदी
- 5 वीजबिल पावती
- 7 नोकरीचे नियुक्ती पत्र
- 8 वेतन प्रमाणपत्र
- 9 फॉर्म क्रं.16
- 10 हमी प्रमाणपत्र
- 11 दोन जामीनदार