व्यवसायात किंवा एखाद्या विशिष्ट वेळी भांडवलाची गरज भासल्यास स्थावर मालमत्ता तारण ठेऊन आपल्याला सहज कर्ज उपलब्ध होते व भांडवलाची गरज पूर्ण करण्यास मदत होते.