गृह कर्ज योजना

image

उद्देश :

भारत सरकार द्वारे राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यांच्या या उद्दिष्ट पुर्तीसाठी गुरुकृपा अर्बनद्वारे गृह कर्ज योजना राबविण्यात येत आहे.


व्याजदर :

आवश्यक कागदपत्रे :

  1. 1 ओळखीचा पुरावा
  2. 2 रहिवासी पुरावा
  3. 3 फोटो
  4. 4 बँक पासबूक
  5. 5 इतर बँक / संस्थेचे एनओसी
  1. 6 सातबारा
  2. 7 ले-आऊट नकाशा
  3. 8 झोन प्रमाणपत्र
  4. 9 बांधकाम परवानगी
  5. 10 शोध अहवाल
  6. 11 दोन जामीनदार
  1. 12 घरबांधणी अहवाल (प्रोजेक्ट) मालमत्तेचे मूल्यांकन
  2. 13 उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  3. 14 वेतन / व्यवसाय प्रमाणपत्र
  4. 15 आयटीआर भरणा




सूचना : नियम व अटी लागू. *