आजच्या आधुनिक युगात उद्योग व्यवसायाचे प्रमाण फार झपाट्याने वाढत आहे. यात असेही काही उद्योग आहेत जे की घरच्या घरी राहून घरातील सदस्यांच्या एकजुटीतून उभारता येतात. त्यासाठी गृहउद्योग कर्ज कुटुंब व महिला यांच्या सक्षमीकरणात मोलाची भुमिका बजावत आहे.
व्यावसायिक कुटुंबातील पाच व्यक्तींचा समूह किवा एकत्र व्यवसायिक कुटुंबातिल महिलांचा समूह