अचानक उद्भवणाऱ्या आर्थिक अडचणींवर मदत म्हणून सोने तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे कमी वेळात आर्थिक प्रश्न सुटतील.