मुदत ठेव कर्ज योजना

image

उद्देश :

आपणास अचानक भांडवलाची गरज भासल्यास गुरुकृपा अर्बनकडे ठेवलेल्या ठेवीवर आपण कर्ज घेऊन भांडवलाची गरज पूर्ण करू शकतो.


पात्रता :

मुदत ठेव स्वत:च्या नावावर असणे आवश्यक आहे.


व्याजदर :

आवश्यक कागदपत्रे :

  1. 1 मुदत ठेव पावती
  1. 2 करारपत्र
  1. 3 वचन चिठ्ठी
  1. 4 दोन जामीनदार




सूचना : नियम व अटी लागू. *