शेतकरी वर्गाने आपल्या अडचणीवर मार्ग शोधून शेतीस जोड व्यवसाय, शेळी पालन व्यवसाय, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व्यवसाय, नर्सरी व मधुमक्षिका पालन व्यावसाय यांसारख्या व्यवसायास सुरुवात करण्यास प्रयत्न करत आहे. पण यासाठी शेतकऱ्यांना गरज आहे भांडवलाची. म्हणून त्यांच्या प्रयत्नांना यश लाभण्यासाठी शेतकरी व्यवसाय विकास कर्ज योजनेद्वारे त्यांना हातभार लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत.