शैक्षणिक कर्ज योजना

image

उद्देश :

शिक्षण हेच आधार आहे ज्यावर आपण आपले भविष्य तयार करतो. गुरुकृपा अर्बन गरजू व गुणवंत विद्यार्थांच्या स्वप्नपूर्तीसाठी शैक्षणिक कर्ज योजना राबवत आहे.


पात्रता :

उच्च शिक्षणासाठीचा विद्यार्थी / विधार्थिनी.


व्याजदर :

आवश्यक कागदपत्रे :

 1. 1 विद्यार्थ्यांचे ओळख पत्रक
 2. 2 मार्कमेमो (85% व त्यापुढे)
 3. 3 रहिवासी पुरावा
 4. 4 उत्पन्नाचे प्रमाणपत्र
 1. 5 व्यवसायक असल्यास व्यवसायाचा पुरावा
 2. 6 बँक पासबूक
 3. 7 फोटो
 1. 8 महाविद्यालयाचे प्रमाणपत्र
 2. 9 शुल्क भरणा पावती.
 3. 10 वेतन / व्यवसाय प्रमाणपत्र
 4. 11 दोन जामीनदार
सूचना : नियम व अटी लागू. *