दैनंदिन परतफेड कर्ज योजना

image

उद्देश :

ग्राहकांना कमी कालावधीसाठी वैयक्तिक व व्यावसायिक काम पूर्ण करण्यासाठी गुरुकृपा अर्बन दैनंदिन परतफेड कर्ज योजना जास्त उपयोगी पडत आहे व अनेक ग्राहकांना याचा फायदाही होत आहे त्यामुळे ग्राहकांची पसंती ही दैनंदिन परतफेड कर्ज योजनेला मिळत आहे.


पात्रता :

कायम नोकरीतील पगारदार नोकरवर्ग, व्यवसायकर्ता, भक्कम उत्पन्नाचे साधन असलेली व्यक्ति.


व्याजदर :

आवश्यक कागदपत्रे :

  1. 1 ओळखीचा पुरावा
  2. 2 रहिवासी पुरावा
  3. 3 बँक पासबूक
  4. 4 फोटो
  1. 4 व्यवसाय / उत्पन्न प्रमाणपत्र
  2. 5 व्यवसाय नोद्ंनी पत्रक
  3. 6 तीन वर्षांचे आयटी रिटर्न्स
  4. 7 दोन जामीनदार




सूचना : नियम व अटी लागू. *